JUNIOR COLLEGE

     कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वी वर्गाचे कला आणि वाणिज्य वर्गाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत नाशिक विभागीय मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती या अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आली आहे. एस. एस. सी (इयत्ता १० वी) परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व ११ वी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी वर्गात प्रवेश उपलब्ध आहेत. ११ वी, १२ वी वर्गाकरिता महाविद्यालयात उपलब्ध असलेले विषय व त्याचे ग्रुप बद्दल माहिती प्रवेश अर्जासोबत दिली आहे. अभ्यासक्रम व विषयांची निवड करण्याकरिता महाविद्यालयातील प्रवेश समिती सदस्य प्राध्याकांचे मार्गदर्शन घ्यावे.

FacultyCourseMedium
ArtsXIMarathi/English
XIIMarathi/English
CommerceXIMarathi/English
XIIMarathi/English