POST GRADUATE PROGRAMMES

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात पदव्युत्तर स्तरावरील २ वर्षांचे कला आणि वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाचे परिपत्रक ११४/२००३ व या परिपत्रक संदर्भातील अद्ययावत जोड्पात्रानुसार प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशाची पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वर्गाचे प्रथम वर्षाला प्रवेश दिला जातो. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती या अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आली आहे. सदर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठामार्फत पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येते. कला शाखेतील विद्यार्थांकारिता इग्रंजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व मानसशास्त्र या विषयांचे विशेष स्थावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेतील विद्यार्थांकारिता संबंधित विभागाने निर्धारित केलेनुसार उपयुक्त असलेले चार कंपल्सरी विषय उपलब्ध आहेत.

PG COURSES OFFERED 

MA Subjects
EnglishMarathi
HindiPolitics
EconomicsPsychology
M.Com
Research
MarathiHindi
GeographyEconomics
Urdu